Submission 1714

सेवानिवृत्ती

Submitted By: Dhananjay Laxmikant Vasaikar

----------------------------------

सेवानिवृत्ती माझी गडयांनो, वयाची *साठी* पूर्ण झाली, सुखदुःखात साथीने तुमच्या, नाव माझी पैलतीरी गेली... निरोपाच्या क्षणी आज माझ्या, आठवणी मनी वाटल्या, विसरुन गेलो कठिण क्षणांना, शुभेच्छा आजवर भेटल्या... जीवनाच्या सागरात या संकटांची वादळे पाहिली, तुम्हीच दिलात आधार तेव्हा, माझी नौका जेव्हा वाहिली... आता ओझे ना संदेशाचे ना टपालांचे ना फोन कधी बैठकीचा घेतो *प्रेमाचा* निरोप आता... ऋणात तुमच्या चालायचे..!

----------------------------------

Reg ID: BF25-5088

Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.

2,316
Votes
3,715
Views
11 Months
Since posted

VOTING Closed on Nov 30, 2025!

Scroll to Top