Submission 3791

सुख कशात आहे??

Submitted By: Vaishnavi Uttam Shinde

----------------------------------

सुख कशात आहे?? लहान बाळाच्या बोबड्या बोलीत, लेकीच्या पायातील पैंजणात आईच्या कुशीत, वडिलांच्या अनुभवात आजीच्या कथेत, आजोबांच्या विनोदात भावाच्या चिडवण्यात, बहिणीच्या रागवण्यात मित्रांच्या सहवासात, खेळाच्या मैदानात शिक्षकांच्या शिक्षेत, विद्यार्थ्यांच्या यशात ग्रंथालयाच्या कोपऱ्यात, पुस्तकांच्या दुनियेत सुख तर आम्ही पैशात शोधलो तीथे तर आम्ही मागे पडलो दुःखात आम्ही गुंतून राहिलो सुखाचे क्षण तर खूप आले पण सुख कशात आहे हे शोधत राहिलो

----------------------------------

Reg ID: BF25-5851

Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.

59
Votes
427
Views
6 Months
Since posted

VOTING Closed on Nov 30, 2025!

Scroll to Top