Submission 3739

पहिलं प्रेम

Submitted By: Dhiraj kashinath khot

----------------------------------

झाली सुरवात भातुकलीच्या खेळापासुन प्रेमाचा स्पर्श झाला होता तेव्हापासुन तुला पाहीले कि, मि विसरतो स्वताला नाही देत किंमत मि कुणाच्याच मताला तु हसलेस कि बघत रहावे वाटे संपूर्ण जिवन तुझ्यासोबत घालवावे चेहरा किती नाजूक ,गोरे किती अंग नाही भेटलीस तर ,जाईल जिवनातिल रंग वाटे तुझ्याच सोबत बोलावे अन हसावे माझ्या मौणपणावर तु खोटेखोटे रुसावे आठवण येते तुझी , नाही लागत झोप झाडांच्या बागेतील नाजुकशी तु रोप फक्त एकदा हो म्हण ,बनवीण तुला राणी सुरातील सुर जुळून बनतील माझ्या आयुष्यातिल गाणी

----------------------------------

Reg ID: BF25-5830

Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.

6
Votes
192
Views
10 Months
Since posted

VOTING Closed on Nov 30, 2025!

Scroll to Top