Submission 3361

रंगीबेरंगी कागदावरच आयुष्य

Submitted By: Prakita swapnil phadte

----------------------------------

तिचं आयुष्य कोर कागद अनेक रंगीबेरंगी कागदाची पाने त्यावर अनेक रंगाची शाई प्रत्येक पानावर वेगवेगळ्या घटना एकाच पण संबंध दुसऱ्यास नाही अनेक भूमिका निभावते प्रत्येकाचं मन सांभाळते एक एक नातं जोडते वेगवेगळ्या भावना हाताळते स्वतःचं मात्र अस्तित्व हरवते एका घरी जन्माला येते बाबांची लाडकी म्हणून मोठी होते परक्या घरची सून होते नी बायकोपासून आई होते तिचं स्वतःचं घर बरं कुठलं? स्वतःसाठी जगायला विसरते आज आपला दिवस उद्या आपला दिवस पण कुठला दिवस तिचा नसतो ह्याची मोजणी करत बसते

----------------------------------

Reg ID: BF25-5690

Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.

2
Votes
113
Views
8 Months
Since posted

VOTING Closed on Nov 30, 2025!

Scroll to Top