अश्रु
Submitted By: Deepali Gajanan Shinde
----------------------------------
अश्रु डोळ्यात येता अश्रु कधी.. जवळ.. कधी दूर.. पहिलेच नाही अश्रु कधी डोळ्यांनी.. पण.. दुःख होता.. डोळ्यांना पण अश्रु ना नाही.. डोळ्यांना मोल आहे.. पण अश्रु ना नाही.. आपले आपण समजावे.. आपल्या अश्रु चे मोल.. आपले आपण समजावे.. आपल्या अश्रु चे मोल..
----------------------------------
Reg ID: BF25-5479
Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.