Submission 3384

जगण्याची आस

Submitted By: Akash Tanaji Bhosale

----------------------------------

जगण्याची आस आणि मनुष्याच्या ध्यास, धडपड जीवाची शांतता केव्हाची? कोणी प्रेमात धुंद तर कोणी पैश्यात बेधुंद देवाच्या पायावर डोके टेकून दृष्टी साठी प्रार्थना करणारा तो अंध ! खडतर वाटेवर आणि टोकदार वळणावर चालताना तोल जाईल म्हणून, सावध असणाराच का मंद? आयुष्याच सोनेरी पान जाईल दुमडून कोणी पाहणार नाही तुमचं आयुष्य उघडून, कष्टाने झिजलेल्या शरीरावर सुखाची चादर नाही , दुःखाने गारठलेल्या मनुष्यावर अन्यायाची बरसात का ही? पदो पदी नाव घेत पांडुरंगाच तो चालेल , जन्माच सोन करण्यासाठी तो आयुष्य घालवेल , त्याच चरित्र मात्र समाजच लिहिल, तो निघून जाईल आणि उरेल फक्त एक च आस , जगण्याचा ध्यास....

----------------------------------

Reg ID: BF25-5700

Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.

12
Votes
183
Views
11 Months
Since posted

VOTING Closed on Nov 30, 2025!

Scroll to Top