Submission 3345

भाषेची गोडी!

Submitted By: Mansi Mahesh Natekar

----------------------------------

किती सुंदर आहे आपली भाषा मराठी ! भावना व्यक्त करण्याचं एक माध्यम मराठी ! बाळाच्या तोंडून येणारा पहिला शब्द मराठी ! संतांच्या समाज प्रबोधनाचा वारसा मराठी . पु ल देशपांडे कुसुमाग्रजांचे साहित्य मराठी ! लावणी भारुड सारख्या पारंपारिक लोककला मराठी ! छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची संकल्पना मराठी! आपल्या संस्कृती परंपरा आणि अस्मितेची ओळख मराठी. मराठी वाचा मराठी जागा मराठी जपा हा एकच संदेश , कारण मी मराठी ,माझा अभिमान मराठी!!

----------------------------------

Reg ID: BF25-5682

Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.

0
Votes
127
Views
11 Months
Since posted

VOTING Closed on Nov 30, 2025!

Scroll to Top