सय
Submitted By: Dr. Vijayalaxmi Devagoji
----------------------------------
आरे माज्या गावा बेळगावा, रातीच सपनात यल्यास रे लई रोज झाल्यात, बाबा तुज भेटोन रे. थंडगार झुळझुळीत हावा, तशीच हाय काय अजून बी? कवांद घ्यून माणसं चुलीफुड्यात बसत्याताय काय आजून बी? मीय्या आसं ऐकोलाव तिय्या काय स्मार्ट शिटी हुल्यासाय म्हणे. काय बी हॊ गा तिकडी, खरं तूजं बेळगावपण इसरो नकोस म्हणजे झालं. माज्या बेळगावा, तिय्या माज्या रगताच्या ठेंबाठेंबात बसल्यासाय. आणि तुजेशिवाय खलं बी गाव माज चकोटूच वाटेनाय, चकोटूच वाटेनाय.
----------------------------------
Reg ID: BF25-5141
Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.