निसर्ग
Submitted By: Shyam Ramkrishna Gavade
----------------------------------
निसर्ग ही परमेश्वरी देणगी. चराचराची हीच आहे दायिनी हीच आहे जगत जननी पण कोण हे चिंतीती जशी माता जगवती बाळाना तशी माती वाढवती फुलाफळाना माता माती आहे आपले जीवन करावे त्याना सतत नमन मानवाने मांडलाय निसर्गाचा बाजार निसर्गाच्या कुशीत मांडलाय संसार जिथे दिसायच सुंदर हिरवे रान, आज दिसते घराभोवती दुर्गंधी घाण मानवानेच केला निसर्गाचा विनाश मोकळ्या मातीचा त्याने केला नाश संकल्प करूयाआपण आता, एक तरी झाड लावू या आपल्या हाता.
----------------------------------
Reg ID: BF25-5634
Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.