Submission 2796

जीवन गणित

Submitted By: Tanhaji Madhav Ghule

----------------------------------

जीवनात केल्या बेरजा अनुभवाच्या आणि ज्ञानाच्या आईवडिलांच्या आशिर्वादाच्या प्रेमाच्या व सद्गुणांच्या केली एकदा वजाबाकी स्वार्थाची आणि अनर्थाची असंगाची आणि वाईट भुतकाळाची केले गुणाकार जीवनात गुरुंचे नातलगांचे आणि मित्रांचे आप्तेष्ट व हितचिंतकांचे आता वेळ आली भागाकाराची बालपणाची युवा मनाची आणि प्रोढत्वाची शिक्षण रोजगार आणि निव्रुत्तीची पण मी "बाकी" शुन्य राहिलो बाकी "मी" शुन्य राहिलो

----------------------------------

Reg ID: BF25-5439

Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.

14
Votes
143
Views
8 Months
Since posted

VOTING Closed on Nov 30, 2025!

Scroll to Top