Submission 1917

बाप म्हणजे काय आहे?

Submitted By: Ashmit Baburao Patil

----------------------------------

बाप म्हणजे काय आहे? बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, पाटीवरची थाप आहे। कधी रागावला तरी त्याची माया अमाप आहे, बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी आहे। संकटातून बाहेर काडणारी होडी आहे , कधी तिखट वाटलं तरी आयुष्यभराची गोडी आहे। बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे जगनं सोपं आहे । आयुष्याच्या उत्तरार्ध आम्हां सर्वांची साथ आहे, तो म्हणजे बाप आहे ।

----------------------------------

Reg ID: BF25-5130

Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.

0
Votes
121
Views
10 Months
Since posted

VOTING Closed on Nov 30, 2025!

Scroll to Top