Submission 1445

लाचार

Submitted By: Suhas Banekar

----------------------------------

रोख़ून होतो आकाश लाचार नजरेने नको असताना आभाळ फुटले होते जीवनाच्या समुद्रात पोहताना पाणी मधेच आटले होते जितके घट्ट पकडले नात्यांचे धागे तितकेच गंभीर घाव हातावर उटले होते धरली घट्ट आपुलकीची मुठी तरीही कण वाळूचे हातातून अलगद सुटले होते कुणास विचारू माझ्या चेहऱ्याचे ते लोक कुठले होते श्वासाची माळ जपताना मणी मधेच तुटले होते....

----------------------------------

Reg ID: BF25-5025

Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.

15
Votes
171
Views
8 Months
Since posted

VOTING Closed on Nov 30, 2025!

Scroll to Top