Submission 1431

नक्की कळत नाही

Submitted By: Shweta Sadanand Balekundri

----------------------------------

काय आहेस तू माझ्या साठी नक्की कळत नाही.. तुझ्याशी बोलल्या शिवाय राहू शकते पण तुझ्या शिवाय नाही.. काय आहेस तू माझ्या साठी नक्की कळत नाही.. कदाचित नसेलही तुझं माझ्या वर प्रेम पण माझ्या समोर तुझ्या आयुष्यात दुसरं कोणी आलेलं मी पाहू शकत नाही.. काय आहेस तू माझ्या साठी नक्की कळत नाही.. प्रत्येक गोष्टीत तुझ्या सोबत राहू शकते पण तुझ्या मनात नसताना नाही.. काय आहेस तू माझ्या साठी नक्की कळत नाही..

----------------------------------

Reg ID: BF25-5017

Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.

7
Votes
173
Views
11 Months
Since posted

VOTING Closed on Nov 30, 2025!

Scroll to Top