पाखरं
Submitted By: Lata Appasaheb Mane
----------------------------------
पाखरं खूप शिकली, अन् वेध लागलं......... त्यांना उंच आकाशाचं. खूप मोठी गरुडझेप, त्यांनी घेतली.......... पिल्लांना आकाशात उडणं आवडू लागलं........... घरटं मात्र कायमचं, रिकामचं राहिलं. थकलेल्या डोळ्यांना, आस लागली भेटण्याची. आपल्या पिल्लांना, डोळे भरून बघण्याची. घरट्यात किलबिलचा, आवाज ऐकण्याची
----------------------------------
Reg ID: BF25-5472
Please Note - You can vote only Once. If you have already voted - the voting will be disabled automatically by the system.